मंदधुंद

नमस्कार मित्रहो,हा ब्लॉग सर्व कविता रसिकांसाठी व प्रेमींसाठी तयार केला आहे. यातील काही कविता माझ्या तर काही मला मनापासुन आवड्लेल्या..आशा करतो ,तुम्हीही त्यांचा पुरेपुर आनंद लुटाल... धन्यवाद!!! जयेश चोरगे

शनिवार, १९ डिसेंबर, २००९

मैत्री


द्वारा पोस्ट केलेले जयेश चोरगे येथे ११:०६ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
नवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पण्या (Atom)

मराठी ब्लॉग विश्व

काय सांगु माझ्या बद्दल ?

माझा फोटो
जयेश चोरगे
आमची मुंबई, महाराष्ट्र, India
काय सांगु माझ्या बद्दल ? काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय पोटच आमच भरत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बोलायच खुप असत मला पण बोलणं मात्र जमत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुखवल जात आम्हाला दुखवता आम्हाला येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही खोट खोट हसता हसता रडता मात्र येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुःखात सुख अस समजता दुःख ही फिरकत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बरोबर बरेच असतात पण एकटेपणा काही सोडत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही चार शब्द सांगतो पण कोणी ऐकतच नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही ज्यांना आम्ही मित्र मानतो मित्र ते आम्हाला समजतच नाहीत. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही मांडायचा प्रयत्न करतोय पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत .........
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.

ब्लॉग संग्रहण

  • ▼  2009 (14)
    • ▼  डिसेंबर (4)
      • ▼  डिसें 19 (1)
        • मैत्री
      • ►  डिसें 14 (1)
      • ►  डिसें 10 (1)
      • ►  डिसें 08 (1)
    • ►  नोव्हेंबर (5)
      • ►  नोव्हें 30 (2)
      • ►  नोव्हें 28 (2)
      • ►  नोव्हें 22 (1)
    • ►  सप्टेंबर (5)
      • ►  सप्टें 27 (2)
      • ►  सप्टें 25 (1)
      • ►  सप्टें 24 (2)

मंदधुंद होउन ऐका मराठी गाणी .


music @ dhingana.com

................. आम्ही जगभर

मंदधुंद या ब्लाँगला दररोज भेट देणारे

मंदधुंद ब्लाँगला भेटी देणा-या जगभरातल्या व्हिजिटर्सची संख्या आजवर इतकी आहे.

hit counters
hit counter